Friday 20 April 2012

free download - 2000 stanzas (200 mp3 files) of Samarth Dasbodh

जन हो,

कधी कधी ज्या गोष्टी स्वप्नात ही खरया होतील असे वाटत नहीं त्या प्रत्यक्षात घडतात. दासबोधाच्या ओव्या कोणी स्वरबद्ध करेल आणी त्या जनता जनार्दनाला निशुल्क उपलब्ध करून देइल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. ते प्रत्यक्षात साकार केले आहे मीना तपस्वी यांनी. त्यांचे शत शत आभार आणी त्यांना शत शत नमन.

आपण दासबोधाच्या 2000 ओव्या खाली दिलेल्या लिंक वर डाउनलोड करू शकता.

http://archive.org/search.php?query=creator%3A%22Meena%20Tapaswi%22%20AND%20%28dasbodh%29

जय जय रघुवीर समर्थ!!

Sunday 15 April 2012

A lovely pravachan on Samarth Karunashtake

समर्थ रामदास स्वामी कृत करूणाष्टके वर सुमधुर आणी सुश्राव्य प्रवचन.

http://mp3skull.com/mp3/karunashtake.html

जय जय रघुवीर समर्थ !!

दासबोधावर इन्टरनेट वर उपलब्ध mp3 files

जन हो,

दासबोधावर इन्टरनेट वर काही mp3 files उपलब्ध आहेत. आपण त्या फाइल्स विनामूल्य डाउन लोड करू शकता. समर्थ रामदास म्हणतात की साधकाने नेणतेपणे रहावे. जाणतेपण जर खुप जपले तर अहंकार तेवढा वाढतो बाकी तर काही मिळत नहीं. मला असे वाटते की ह्या mp3 files च्या लहरींनी श्रोते सुखावतील.

Please keep in mind the following instructions once you load the page by clicking the link.

To listen Dasbodh music just click Play

To download Dasbodh mp3 for free:
1. Right Click -> Save Link As (Save Target As)
2. Change filename to Dasbodh.mp3
3. If Save As Type is not MP3, change to All Files
If you don't right click the download link you won't be able to save the mp3 file.

http://mp3skull.com/mp3/dasbodh.html

Thanks !!!